Chandrapur Crime: बापाच्या खुनाचा बदला? तलवारीच्या वारांनी युवकाची निर्घृण हत्या

Chandrapur News: गोरेगावमध्ये जुन्या वैमनस्यातून युवकाचा तलवारीने निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली. आरोपीने खून केल्यानंतर आत्मसमर्पण केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Chandrapur Crime

Chandrapur Crime

sakal

Updated on

गोरेगाव : जुन्या वैमनस्यातून एका युवकाचा तलवारीचे घाव घालून खून करण्यात आला. ही घटना सोमवारी (ता. १६) रात्री आठच्या सुमारास हेटी (पालेवाडा) येथे घडली. देवेंद्र चुन्नीलाल ताराम (वय २७, रा. हेटी) असे मृताचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com