Jalalkheda News : पोळ्यानिमित्त जाम नदीत यंदाही रंगला ‘गोटमार’चा थरार; ३०० वर्षांची परंपरा, दगडांच्या वर्षावात ४३८ हून अधिक नागरिक जखमी

नागपूर जिल्ह्यालगत असलेल्या सावरगाव आणि मध्य प्रदेशातील पांढुर्णा येथे तान्हा पोळ्यानिमित्त आयोजित पारंपरिक गोटमार मेळ्याला यंदाही हिंसक वळण लागले.
tanha pola gotmar event

tanha pola gotmar event

sakal

Updated on

जलालखेडा (नरखेड, जि. नागपूर) - नागपूर जिल्ह्यालगत असलेल्या सावरगाव आणि मध्य प्रदेशातील पांढुर्णा येथे तान्हा पोळ्यानिमित्त आयोजित पारंपरिक गोटमार मेळ्याला यंदाही हिंसक वळण मिळाले. पांढुर्णा आणि सावरगाव या दोन पक्षांमध्ये सकाळी सहापासून सुरू झालेली दगडफेक तब्बल बारा तास चालली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com