Chandrapur Accident: मूल चंद्रपूर मार्गावर शासकीय वाहनावर ट्रकने जोरदार धडक; दोन नायब तहसीलदार आणि पाच कर्मचारी जखमी
Accident News: चंद्रपूर येथे एका बैठकीसाठी जात असलेल्या शासकीय वाहनास ट्रकने धडक दिली. शासकीय वाहन उलटून झालेल्या अपघातात ब्रह्मपुरी तहसील कार्यालयातील दोन नायब तहसीलदारांसह पाच कर्मचारी जखमी झाले.
मूल : चंद्रपूर येथे एका बैठकीसाठी जात असलेल्या शासकीय वाहनास ट्रकने धडक दिली. शासकीय वाहन उलटून झालेल्या अपघातात ब्रह्मपुरी तहसील कार्यालयातील दोन नायब तहसीलदारांसह पाच कर्मचारी जखमी झाले.