Crime News : अमरावती गुन्हेशाखा युनिटने रामपुरी कॅम्प येथील घरावर छापा टाकून १०.४५ लाखांचा गुटखा जप्त केला. राजेश केशवानी यांना ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
अमरावती : शहरातील रामपुरी कॅम्प परिसरात गुन्हेशाखा युनिट एकच्या पथकाने शुक्रवारी (ता. ३०) एका व्यावसायिकाच्या घरावर छापा टाकून १० लाख ४५ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.