Hazra Falls Waterfallsakal
विदर्भ
Hazra Falls Waterfall : पर्यटकांना खुणावतोय हाजराफॉल धबधबा; महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्यातील पर्यटकांची पसंती
Gondia : हाजराफॉल धबधबा, जो महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथील पर्यटकांची पहिली पसंती बनला आहे, त्यात पर्यटकांची संख्या वाढली आहे. स्थानिक वनव्यवस्थापन समितीच्या प्रयत्नांमुळे हाजराफॉलला नवा जीवन मिळाला आहे.
सालेकसा : महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यातील पर्यटकांची पहिली पसंती असलेल्या हाजराफॉल धबधब्याकडे पर्यटकांची पावले पडू लागली आहेत. पावसाळाच नव्हे, तर अन्य ऋतुतही येथील विहंगम निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी दूरदूरवरून पर्यटक येत असतात.