Prakashrao Abitkar : आरोग्यमंत्र्यांकडून मेळघाटातील आरोग्ययंत्रणेची झाडाझडती

Rural Healthcare : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मेळघाटात आरोग्य यंत्रणेची झाडाझडती घेतली. त्याच्या दौऱ्यामुळे दुर्गम भागातील उपकेंद्रांवर कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते.
Prakashrao Abitkar
Prakashrao Abitkarsakal
Updated on

चिखलदरा : राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर रविवारी उशिरा रात्री मेळघाटात दाखल झाले असून त्यांनी आरोग्ययंत्रणेची झाडाझडती सुरू केली आहे. त्यांच्या या दौऱ्याचा धसका घेत दुर्गम भागातील उपकेंद्रांवर एक दिवस आधीपासूनच कर्मचारी व अधिकारी उपस्थित झाले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com