Temperature Rise : मानोरात पारा ४२ अंशावर, शेतकरी वर्ग हवालदिल

Heatwave Alert : एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उष्णतेचा पारा ४२ अंशावर पोहोचला आहे. शेतकऱ्यांना दुपारी वाढत्या तापमानामुळे सकाळी लवकर शेतातील काम उरकावी लागते.
Temperature Rise
Temperature Rise sakal
Updated on

मानोरा : एप्रिल महिन्याचा पहिलाच आठवडा सुरू झाला असून उन्हाचा पार दिवसेंदिवस वाझत आहे. पुढील काही दिवसात ४३ ते ४४ अंशा पर्यंत उन्हात वाढ होण्याची शक्यता आहे. रोज दुपारी बारा वाजेनंतर तापमानात वाढ होत असल्यामुळे शेतकरी वर्ग सकाळी लवकर शेतातील कामे उरकून घेताना दिसून येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com