
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले आहे. काही नद्यांना पूरही आला. शेतकऱ्यांसाठी आधार असलेल्या आणि उन्हाळ्यात ड्राय झालेले जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प आता ओव्हरफ्लो झाले आहे.