Buldhana Flood: मोताळा तालुक्यात ढगफुटीसदृश्य मुसळधार पावसाचा थैमान; शेतजमिनी व शेतीपिकांचे अतोनात नुकसान
River Overflow: तालुक्यातील खामखेड, खडकी, दाभा, मोहेगाव, नळकुंड, उबाळखेड, गुळभेली, राहेरा शिवारासह परिसरात सोमवारी (ता. २२) पहाटे ढगफुटीसदृश्य पावसाने थैमान घातले. त्यामुळे नदीनाल्यांना पूर आला.