Heavy Rains: अकोला, वाशीम, यवतमाळात पाऊस सुरूच; कापूस, सोयाबीन, तूर पिकांना फटका, रस्ते आणि पूल पाण्याखाली

Maharashtra Monsoon: अकोला, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे कापूस, सोयाबीन, तूर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक घरात व शाळांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना आसरा घ्यावा लागला आहे.
Heavy Rains
Heavy Rainssakal
Updated on

नागपूर : अकोला, यवतमाळ, अमरावती, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यातील मनोरा, पारवा तालुक्यात पावसाने शुक्रवारी (ता.२९) रोजी जोरदार हजेरी लावली आहे. अरुणावती प्रकल्पाचे अकरा दरवाजे उघडल्यामुळे अरुणावती नदीला पूर आला आहे. यामुळे यवतमाळ येथील आर्णीतील मोमीनपूरा, प्रकाश नगरातील घरात पूराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे पूरग्रस्त कुटुंबीयांना नगरपालिकेच्या शाळेत आसरा घ्यावा लागला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com