Success Story: मुंबईतील कामगार अधिकारी ते यूपीएससीत यशस्वी; चिचेवाडा येथील पिसदे यांचे यूपीएससीत यश
Hemkrishna Pisde’s UPSC Achievement: चिचेवाडा येथील हेमकृष्ण प्रेमलाल पिसदे यांनी संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ८४९ वा रँक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
देवरी : तालुक्याच्या चिचेवाडा येथील शेतकरी कुटुंबातील हेमकृष्ण प्रेमलाल पिसदे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत ८४९ वा रॅंक मिळवून यश संपादन केले आहे.