Hingoli News: हप्ते फेडण्यासाठी घर काढले विक्रीला! हिंगोली जिल्ह्यातील प्रकार; फायनान्सच्या जाचाने पाच महिला त्रस्त

Loan Recovery Pressure Leaves Five Hingoli Women in Distress: हप्ते भरण्यासाठी घरच विक्रीला काढले! हिंगोलीत फायनान्सच्या तगाद्याने पाच महिला त्रस्त
Hingoli Women Face Finance Company Harassment as Loan Installment Burden Forces Them to Put Their Houses Up for Sale

Hingoli Women Face Finance Company Harassment as Loan Installment Burden Forces Them to Put Their Houses Up for Sale

sakal

Updated on: 

हिंगोली : राज्यात एका बाजूला दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून दुसऱ्या बाजूला मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्जवसुलीसाठी सक्तीच्या मार्गाचा अवलंब केला जात आहे. या जाचाला कंटाळून कर्ज फेडण्यासाठी वाघजाळी (ता. सेनगाव) येथील पाच कर्जदार महिलांनी राहते घर विक्रीला काढले आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे शासनाने कर्ज वसुली सक्तीने करू नये, असे निर्देश शासनाने दिले आहेत. परंतु, या निर्देशाकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत मायक्रो फायनान्स, खासगी बँका हप्त्यासाठी तगादा लावत असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे.

Loading content, please wait...