

Buldhana News
esakal
हिवरा आश्रम: मेहकर तालुक्यात पेनटाकळी आणि कोराडी जलप्रकल्पांमुळे शेतकरी नगदी पिकांकडे वळला असून भाजीपाला आणि कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जात आहे. मात्र आता अवकाळी पावसाच्या धास्तीने कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे.