
चांडोळ : मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याला शनिवार संध्याकाळी (मगरीबच्या नमाज नंतर) चंद्रदर्शन झाल्यावर रविवारपासून पवित्र रमजान महिन्यास रोजा (उपवास) ठेवण्यास सुरुवात झाली आहे. आज पहिला रोजा असल्याने मुस्लिम समाजात तसेच लहान चिमुकल्यात व आबाल वृद्धात मोठ्या उत्साहाने,नवचैतन्याचे, आनंदाचे वातावरण पसरले आहे.