Amravati Crime : अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; पीडितेला दारू पाजल्याचाही आरोप, दोघांना अटक

एका अल्पवयीन मुलीवर दोघांनी सामूहिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना मंगरूळ चव्हाळा ठाण्याच्या हद्दीत घडली.
woman abuse crime
woman abuse crimeesakal
Updated on

अमरावती - एका अल्पवयीन मुलीवर दोघांनी सामूहिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना जिल्ह्यातील मंगरूळ चव्हाळा ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अत्याचारापूर्वी पीडित अल्पवयीन मुलीस दारू पाजण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com