Teacher : ‘अधिकृत’ गुरुजी आहेत तरी किती? राज्यभरात शिक्षकांची मोजदाद सुरु

बोगस शालार्थ आयडीचा घोटाळा उघडकीस येताच राज्यभरातील ‘अधिकृत’ शिक्षकांची मोजदाद सुरु करण्यात आली
headmaster
headmastersakal
Updated on

- अविनाश साबापुरे

यवतमाळ - बोगस शालार्थ आयडीचा घोटाळा उघडकीस येताच राज्यभरातील ‘अधिकृत’ शिक्षकांची मोजदाद सुरु करण्यात आली आहे. शालार्थ प्रणालीतील ‘पोस्ट मॅपिंग’ दोन वर्षांपासून रखडली होती. मात्र आता नागपूर विभागातील घोटाळा चव्हाट्यावर येताच शिक्षण खाते खडबडून जागे झाले. अवघ्या आठवडाभरात राज्यातील साडेपाच लाख शिक्षकांचे पोस्ट मॅपिंग आटोपले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com