illegal coal trade : कन्हान पोलिस स्टेशनच्या हद्दीतील खंडाळा शिवारात सुरू असलेल्या अवैध कोळसा टालावर पोलिसांनी धाड टाकून ३५ टन कोळसा जप्त केला. याप्रकरणी आठ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
टेकाडी : कन्हान पोलिस स्टेशन अंतर्गत खंडाळा शिवारात सुरू असलेल्या अवैध कोळसा टालावर पोलिसांनी धाड टाकून एक लाख ७५ हजार किमतीचा ३५ टन कोळसा जप्त केला आहे. प्रकरणी आठ आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.