
नांद (ता. भिवापूर) : ‘सासर म्हणजे दुसरं घर’ ही म्हण ढोके कुटुंबीयांनी प्रत्यक्षात उतरवली. भिवापूर तालुक्यातील आलेसूर गावात मुलाचा मृत्यू झाल्यावर विधवा झालेली सून शितल विष्णुजी नारनवरे हिचे पुन्हा कन्यादान करून सासू- सासऱ्यांनी समाजासमोर नवा आदर्श ठेवला.