Khadi T-shirt : पारंपरिक खादी आधुनिक टी-शर्टच्या रुपात; वर्ध्याच्या मगन संग्रहालयाची निर्मिती : देशातील पहिलाच प्रयोग

India’s First Modern Khadi T-Shirt : वर्ध्यातील मगन संग्रहालय समितीने खादीपासून टी-शर्ट बनवण्याचा देशातील पहिला यशस्वी प्रयोग केला आहे. देशी कापूस, सेंद्रिय शेती, नैसर्गिक रंग आणि गांधीवादी विचारांचा संगम असलेली ही निर्मिती आहे.
Khadi Tshirt
Wardha Khadi Museumesakal
Updated on

नागपूर : आधुनिक तंत्रज्ञानात खादी निर्मितीचे आव्हान स्वीकारत वर्ध्याच्या गांधीवादी मगन संग्रहालय समितीने देशी कापसापासून निर्मित कापडाला नैसर्गिक रंगाची रंगत आणली आहे. देशी कापसाच्या धाग्याचे तंत्रज्ञान विकसित करून वेगळेपण जपत खादीतून टी-शर्ट निर्मितीचा प्रयोग संशोधनाअंती यशस्वी ठरल्याने खादीचे रूपच बदललेले आहे. देशातील हा पहिलावहिला प्रयोग ठरला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com