Indranil Naik : विदर्भातील निर्यात वाढविण्याचा प्रयत्न करणार..... इंद्रनील नाईक : नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सची बैठक
Chamber of commerce meeting : इंद्रनील नाईक यांनी विदर्भातील निर्यात वाढवण्याच्या प्रयत्नांची घोषणा केली. नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या बैठकीत त्यांनी राज्य सरकारच्या सहकार्याची ग्वाही दिली.
नागपूर : राज्य सरकारने महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर करण्याचे उदिष्ट्य ठेवलेले आहे. त्यासाठी विदर्भ आणि राज्यातील शेती उत्पादकांचा व्यापार आणि आयात-निर्यात वाढवावी लागेल.