Yavatmal News : तरुणांच्या कल्पनांना नवे पंख; ‘इन्स्पायर अवॉर्ड’ घेऊन चाललो आम्ही!

Inspire Awards 2025 : ‘इन्स्पायर अवॉर्ड’ स्पर्धेमुळे महाराष्ट्रातील सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना राष्ट्रीय स्तरावर सादर करण्याची संधी मिळणार आहे. यावर्षी प्रथमच बारावीचे विद्यार्थीही सहभागी होणार आहेत.
Yavatmal News
Yavatmal Newssakal
Updated on

अविनाश साबापुरे

यवतमाळ : आजूबाजूला समस्या दिसतात, त्या सोडविण्याचे उपायही सूचतात... पण करणार काय? आमचे कोण ऐकणार? असा गुंता तरुणांच्या मनात नेहमीच असतो. पण आता ही कोंडी फुटणार आहे. कोट्यवधी तरुणांच्या मनातील ‘आयडिया’ एकाच मंचावर गोळा करून त्यातील दर्जेदार कल्पनांवर अंमलबजावणी होणार आहे. अन् या सोहळ्याचे नाव आहे ‘इन्स्पायर अवाॅर्ड’!

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com