Yavatmal News : आंतरराज्यीय ड्रग्ज तस्कराला ठोकल्या बेड्या; मध्यप्रदेश-राजस्थान सीमेवर कारवाई, अंमली पदार्थ विरोधात धडक मोहीम

Drug Smuggler : यवतमाळ जिल्ह्यात पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी मोहीम सुरू केली असून, मध्यप्रदेश-राजस्थान सीमेवर भावगढ येथून एक आंतरराज्यीय ड्रग्ज तस्कराला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी मोठा मासा पकडला आहे.
Yavatmal News
Yavatmal Newssakal
Updated on

यवतमाळ : जिल्ह्यात पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या गळाला मोठा मासा लागला आहे. मध्यप्रदेश-राजस्थान सीमेवर असलेल्या भावगढ येथून आंतरराज्यीय ड्रग्ज तस्कराला बेड्या ठोकल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com