Washim News: इंझा-वहितखेडा रस्ता निकृष्ट कामामुळे शेतकरी व ग्रामस्थांचे संताप; प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत केलेल्या रस्त्याचे निकृष्ट बांधकाम उघडकीस

Allegations of Poor Construction: इंझा-वहितखेडा रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत निकृष्ट पद्धतीने बांधला; शेतकरी व ग्रामस्थांनी तातडीने तपासणी व सुधारणा करण्याची मागणी केली.
Washim News

Washim News

esakal

Updated on

कारंजा: तालुक्यातील इंझा-वहितखेडा या मार्गावर प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामाबाबत गंभीर अनियमितता उघडकीस येत असून, लाखो रुपयांचा खर्च करून तयार करण्यात आलेला हा रस्ता दर्जाहीन पद्धतीने बांधण्यात आल्याचा आरोप शेतकरी तथा माजी सरपंच यांनी केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com