Valentine Day: विश्वास, समजूतदारपणा आणि संवाद हेच खरे प्रेम! आयपीएस अर्चित चांडक व आयएएस सौम्या शर्मा यांची प्रेरणादायी प्रेमकथा

Inspirational Love Story: मसुरी येथील लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीतील प्रशिक्षणादरम्यान आयपीएस अर्चित चांडक आणि आयएएस सौम्या शर्मा यांची ओळख प्रेमात रूपांतरित झाली.
Valentine Day

Valentine Day

sakal

Updated on

अमरावती : २०१९ मध्ये मसुरीतील लालबहादूर शास्त्री नॅशनल ॲकेडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन येथे देशभरातून निवडून आलेले तरुण आयएएस-आयपीएस अधिकारी प्रशिक्षणासाठी दाखल झाले होते. याच वातावरणात दोघांची पहिली भेट झाली. आयपीएस अर्चित चांडक आणि आयएएस सौम्या शर्मा. साधी ओळख आणि काही शब्दांची देवाणघेवाण; पण त्या क्षणाने त्यांच्या आयुष्यातील नव्या प्रवासाची सुरवात केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com