Maharashtra Government Jobs : तीन महिन्यांत नियमित करण्याचे आश्वासन, आठ महिने उलटूनही निर्णय नाही; त्यात १,६२९ पदांची भरती सुरू झाल्याने आयटीआय निदेशकांचा संताप वाढला

ITI Instructor Regularisation and Recruitment : पाच वर्षांपासून तासिका तत्त्वावर कार्यरत असलेल्या आयटीआय निदेशकांच्या नियमितीकरणाचा प्रश्न प्रलंबित आहे. तीन महिन्यांचे आश्वासन आठ महिन्यांनंतरही पूर्ण न झाल्याने आणि नव्या भरतीमुळे निदेशकांमध्ये नाराजी आहे.
ITI Instructor Regularisation and Recruitment

ITI Instructor Regularisation and Recruitment

esakal

Updated on: 

चांदूररेल्वे (जि. अमरावती): पाच वर्षांहून अधिक काळ तासिका तत्त्वावर सेवा देणाऱ्या आयटीआय निदेशकांच्या नियमितीकरणाचा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. तीन महिन्यांत नियमित करण्याचे आश्वासन देऊनही आठ महिने उलटले, मात्र शासनाने निर्णय घेतलेला नाही. त्यातच १ हजार ६२९ निदेशक पदांची एमपीएससीमार्फत भरती सुरू झाल्याने कार्यरत निदेशकांमध्ये संताप आहे.

Loading content, please wait...