Jalgaon Jamod vidhan sabha election 2024sakal
विदर्भ
Jalgaon Jamod Assembly Election 2024 Result : जलंब मतदार संघाचा विक्रम मोडत जळगावने रचला नवा इतिहास
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकाच पक्षाच्या उमेदवाराला सतत पाच वेळा निवडुन देऊन जळगाव जा मतदार संघाने एक नवा विक्रम निर्माण केला आहे.
संग्रामपुर - नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकाच पक्षाच्या उमेदवाराला सतत पाच वेळा निवडुन देऊन जळगाव जा मतदार संघाने एक नवा विक्रम निर्माण केला आहे.

