Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

21-Year-Old Rider Dies on the Spot: नांदुरा ते जळगाव जामोद महामार्गावर दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला. विकी प्रवीण मोरे जागीच ठार, तर तीन जण गंभीर जखमी झाले.
Jalgaon Accident News

Jalgaon Accident News

esakal

Updated on

जळगाव जामोद: नांदुरा ते जळगाव जामोद महामार्गावर अपघातांची मालिका सातत्याने सुरू आहे. मंगळवारी (ता.३१) सायंकाळी खांडवी शिवारातील हॉटेल रायबा समोर दोन दुचाकींचा अपघात झाला. या अपघातात आसलगाव येथील विकी प्रवीण मोरे हा जागीच ठार झाला. तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com