Gadchiroli Ashram School: शैक्षणिक नुकसानाची जबाबदारी कोणाची?; जोपर्यंत सुरक्षा नाही, तोपर्यंत मुलांना शाळेत पाठवणार नाही

Students’ Education Disrupted After Japatlai Incident: सुरक्षा उपाययोजनांची ठोस हमी मिळेपर्यंत मुलांना शाळेत न पाठवण्याची भूमिका पालकांनी घेतली असून, प्रशासनासमोर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्याचे आव्हान उभे राहिले आहे.
Gadchiroli Ashram School

Gadchiroli Ashram School

esakal

Updated on

गडचिरोली: जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील आश्रमशाळेत विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याच्या घटनेनंतर पालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आपल्या मुलांच्या सुरक्षिततेच्या चिंतेपोटी अनेक पालकांनी विद्यार्थ्यांना थेट घरी नेले आहे. या विद्यार्थ्यांनी सध्या इतर कोणत्याही शाळेत प्रवेश घेतलेला नाही. परिणामी, त्यांचे नियमित शिक्षण पूर्णपणे थांबले असून शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com