Japtalai Ashram School: दहशतीत विद्यार्थ्यांनी सोडली आश्रमशाळा ; जपतलाई आश्रमशाळेच्या घटनेने पालकांमध्ये चिंता, शिक्षण व्यवस्थेच्या असुविधेने संताप

Students Leave Japtalai Ashram School Amid Fear: गडचिरोलीतील जपतलाई आश्रमशाळेतील सर्पदंशाच्या घटनेनंतर विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Japtalai Ashram School

Japtalai Ashram School

esakal

Updated on

जपतलाई (जि. गडचिरोली): झोपेत असलेल्या विद्यार्थिंनीवर विषारी सापाने (मण्यार) दंश केला. तीन विद्यार्थिंनीचा झालेला मृत्यू आणि डोळ्यासमोर विषारी साप पाहणाऱ्या विद्यार्थिनींमध्ये आश्रमशाळेत आता रात्र काढण्याची दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे घटनेच्या दुसऱ्याच दिवशी मुली आश्रमशाळेतून माघारी फिरत आहेत. पाहतापाहता शाळा रिकामी होऊ लागली आहे.

पालक आपल्या मुलांना घरी घेऊन जात असल्याचे चित्र मंगळवारी जपतलाई आश्रमशाळेत पहायला मिळाले. त्यामुळे या घटनेच्या दहशतीत सध्या मुले आहेत. धानोरा तालुक्यातील अवघ्या १० किलोमीटर अंतरावर असलेले जपतलाई गांव.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com