Chandrapur News: रस्त्यांची दुर्दशा अन् प्रशासनाची उदासीनता!; प्रवाशांचा जीव धोक्यात; वाहनधारकांची तारेवरची कसरत

Severe Road Deterioration in Jivti Taluka: जिवती तालुक्यातील मुख्य मार्ग खड्डे आणि निकृष्ट कामांमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात. प्रशासनाचे दुर्लक्ष; नागरिकांनी वारंवार तक्रारी दिल्या तरी मार्ग दुरुस्त होणे नाही. वाहनधारकांना प्रवास करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
Chandrapur News

Chandrapur News

esakal

Updated on

जिवती (जि. चंद्रपूर): जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या जिवती तालुक्याची ओळख आदिवासी आणि दुर्गम भाग अशी आहे. मात्र, प्रशासकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आणि निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे तालुक्यातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. अनेक गावांना जोडणाऱ्या मुख्य मार्गांवर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com