Amravati Rain: जुलै अखेरच्या पावसाने पावणेदोन लाख हेक्टरतील पिके उद्ध्वस्त; दहा जणांचा बळी, सर्वाधिक नुकसान बुलडाणा व अमरावती जिल्ह्यात

Over 1.73 Lakh Hectares of Crops Affected: जुलै अखेरच्या मुसळधार पावसामुळे अमरावती विभागातील १.७३ लाख हेक्टर पिकांचे मोठे नुकसान झाले.
Amravati Rain

Amravati Rain

esakal

Updated on

अमरावती: जुलैच्या अखेरच्या तीन दिवसांत झालेल्या धुव्वांधार पावसाने अमरावती विभागातील दहा जणांचा बळी घेतला असून पावणेदोन लाख हेक्टर क्षेत्रातील पिके उद्ध्वस्त केली आहेत. सर्वाधिक नुकसान बुलडाणा जिल्ह्यात झाले आहेत. विभागातील १०५ कुटुंबांना विस्थापित होण्याची वेळ आली. ३६ तालुक्यांतील १३४३ गावांना या पावसाचा तडाखा बसला आहे. ‘एल निनो’च्या प्रभावाने मॉन्सून कमजोर पडला असून विखूरलेल्या स्वरूपात पाऊस येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com