

Vidarbha News
esakal
कळमेश्वर: कळमेश्वर-गोंडखैरी मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल उभारण्याची अनेक वर्षांची मागणी पूर्ण होण्याच्या मार्गावर असल्याचा गाजावाजा करण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात सहा महिने उलटूनही कामाचा मुहूर्त साधला नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.