

Kamthi Accident
sakal
कामठी : जुने कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत नागपूर रोडवरील संजीवनी लॉन समोर १० फेब्रुवारी रोजी, घडलेल्या अपघातातील जखमी युवकाचा उपचारादरम्यान बुधवारी (ता.२५) मृत्यू झाला. तुषार हेमंत जोशी (४१) रा. जुनी ओळी, जैन मंदिर जवळ कामठी असे मृत युवकाचे नाव असून त्याच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.