Railway Accident: रेल्वेच्या धडकेत एक्सप्रेसच्या धडकेत ५५ वर्षीय अनोळखी महिलेचा मृत्यू
Woman Killed by Speeding Train Near Kamthi: कामठी-तारसा दरम्यान दुरांतो एक्सप्रेसच्या धडकेत अनोळखी महिलेचा मृत्यू. रेल्वे पोलिसांकडून ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू; नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन.
कामठी : स्थानिक कामठी रेल्वे पोलिस स्टेशन हद्दीतील तारसा रेल्वे स्टेशन दरम्यान भरधाव वेगाने धावणाऱ्या दुरांतो एक्सप्रेसच्या धडकेत ५५ वर्षीय अनोळखी महिलेचा जागीच अपघाती मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता.१२) सकाळी उघडकीस आली.