Maharashtra Politics : सरपंचपदाची आरक्षण सोडत मंगळवारी; कामठी तालुक्यातील ४६ ग्रा.पं. जनतेचे सोडतीकडे लागले लक्ष

Gram Panchayat : कामठी तालुक्यातील ४६ ग्रामपंचायतींसाठी सरपंचपद आरक्षण सोडत मंगळवारी, २२ एप्रिल रोजी होणार आहे. तहसील कार्यालयात दुपारी १२ वाजता ही प्रक्रिया तहसीलदारांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
Maharashtra Politics
Maharashtra Politicssakal
Updated on

कामठी :आगामी काळात होऊ घातलेल्या कामठी तालुक्यातील ४६ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत मंगळवारी (ता.२२) दुपारी १२ वाजता तहसील कार्यालयाच्या सभागृहात तहसीलदार गणेश जगदाळे यांच्या उपस्थितीत होणार आहे. यात तालुक्यातील पूर्वीच्या ४७ ग्रामपंचायतीपैकी येरखेडा ग्रामपंचायत नगरपंचायत झाल्याने आता तालुक्यातील ग्रामपंचायतीची संख्या ४६ झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com