Gadchirloli News: गडचिरोलीसाठी ४८ हजार लिटर केरोसीनचे तालुकानिहाय वाटप; अंत्योदय व प्राधान्य कुटुंबांना केरोसीन वितरणात प्राधान्य

Gadchiroli District Kerosene Allocation: गडचिरोली तालुका साठी १२ हजार लिटर, तर चामोर्शी, धानोरा, सिरोंचा, आरमोरी, कुरखेडा आणि कोरचीसाठी प्रत्येकी ६ हजार लिटर मंजूर.
Gadchirloli News

Gadchirloli News

esakal

Updated on

गडचिरोली: संभाव्य युद्धजन्य परिस्थितीचा विचार करून उद्भवणाऱ्या संभाव्य जोखमीचे निराकरण करण्यासाठी स्वयंप्रकाशासाठी व दिवाबत्तीसाठी सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत केरोसीनचे तालुकानिहाय वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, गडचिरोली जिल्ह्यासाठी एकूण ४८ हजार लिटर केरोसीन मंजूर करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com