Buldhana: खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी बुलडाण्यात दाखल; आ. गायकवाड यांची प्रत्यक्ष पाहणी; पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन

Khadakpurna Project Water Reaches Buldhana City: खडकपूर्णा प्रकल्पातून बुलडाणा शहराला पाणीपुरवठा सुरू झाला आहे. पाणीटंचाई, खडकपूर्णा प्रकल्प, बुलडाणा शहर पाणी समस्या आणि उपाययोजना याबाबत महत्त्वाची बातमी.
Buldhana

Buldhana

esakal

Updated on

बुलडाणा: शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येळगाव धरणातील जलसाठा मृतसाठ्याच्या पातळीवर पोहोचल्याने निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर अखेर खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी बुलडाणा शहरासाठी उपलब्ध झाले आहे. विविध तांत्रिक अडचणींवर मात करत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या प्रयत्नांमुळे शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. आमदार संजय गायकवाड यांनी आज प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांना पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com