Buldhana Accident: भरधाव कारचा भीषण अपघात : एक ठार, दोघे गंभीर जखमी
Car Accident Khamgaon Akola Highway: खामगाव-अकोला महामार्गांवर २० जानेवारीचे मध्यरात्री १२.३० वाजता भरधाव कारचा भीषण अपघात होऊन एक युवक जागीच ठार तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
खामगाव : खामगाव-अकोला महामार्गांवर २० जानेवारीचे मध्यरात्री १२.३० वाजता भरधाव कारचा भीषण अपघात होऊन एक युवक जागीच ठार तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.