Buldhana Accident: भरधाव ट्रकची आयशरला भीषण धडक; चालकासह दोघांचा जागीच मृत्यू

Accident News: मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर खामगावजवळ ट्रक व आयशर यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रक चालकासह दोघांचा मृत्यू झाला असून आयशरमधील ८ शेळ्यांचाही मृत्यू झाला.
Buldhana Accident

Buldhana Accident

sakal

Updated on

खामगाव : मुंबई - कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर वरखेड खुर्द फाट्याजवळ शुक्रवार ता.१३ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास एका भरधाव ट्रकने आयशर वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com