
khamgaon fatal accident update
Sakal
खामगाव : दोन दुचाकीची समोरा समोर जोरदार टक्कर झाल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना रविवार (ता.१२) रोजी रात्री आसा फाटा ते आंबेटाकळी दरम्यान घडली. सदर दुर्दैवी घटनेमुळे तालुक्यातील लाखनवाडा गावात शोककळा पसरली आहे.