Amravati News: खारी येथे आगीत तीन घरे जळून खाक; घरातील साहित्य जळाले, कुटुंबे आली उघड्यावर

Fire Incident in Khari Village: धारणी तालुक्यातील खारी गावात आग लागून तीन घरे जळून खाक झाली. घरातील साहित्य नष्ट, कुटुंबे उघड्यावर, तातडीने मदत अपेक्षित.
Amravati News

Amravati News

esakal

Updated on

धारणी: तालुक्यातील खारी गावात शुक्रवारी मध्यरात्री अचानक आग लागली. या आगीत प्रचंड नुकसान झाले असून तीन घरे पूर्णपणे जळून खाक झाली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com