

Buldhana News
esakal
हिवरा आश्रम: कोराडी धरणामध्ये सी प्लेन सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व्हेला सोमवारी ता. ६ रोजी प्रारंभ करण्यात आला. कोराडी धरणावर सी-प्लेन सेवा सुरू करण्यासाठी सुरू झालेला तांत्रिक सर्व्हे हा फक्त मोजमापांचा भाग नसून, या परिसराच्या विकासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी आखलेली महत्त्वाची योजना आहे.