Bhandara Accident: भरधाव पिकअपने दुचाकीला धडक दिली अन् पसार; लाखांदूरमध्ये शिक्षकाचा मृत्यू

Pickup Accident: लाखांदूर तालुक्यातील चप्राड–दिघोरी मार्गावर अज्ञात पिकअपने दिलेल्या धडकेत सेवानिवृत्त मुख्याध्यापकाचा मृत्यू झाला. हिट-अँड-रन प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांकडून आरोपी वाहनाचा शोध सुरू आहे.
Bhandara Accident

Bhandara Accident

sakal

Updated on

लाखांदूर : चप्राड-दिघोरी मार्गावर अज्ञात पिकअपने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात सेवानिवृत्त मुख्याध्यापकाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री शिवाजी टी-पॉईंट परिसरात घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com