.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
गडचिरोली : जर्मनीतील बाडेन-वुटेनबर्ग या राज्यास विविध क्षेत्रांतील ३० ट्रेड्समधील १० हजार कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. हे मनुष्यबळ पुरविण्यासाठी राज्य शासनासोबत सामंज्यस्य करार झाला असून प्रत्येक जिल्ह्यातील १५० ते २५० उमेदवारांना ४ महिने जर्मन भाषा व शिष्टाचार तसेच आवश्यकतेनुसार कौशल्यवृद्धीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.