Leopard Attack: नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; सर्वांसमोर नेले उचलून, चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावरुन महाकालीच्या दर्शनासाठी निघाले अन्..

Leopard Takes Boy Away During Mahakali Temple Pilgrimage: बल्लारपूरमध्ये बिबट्याचा भाविकांवर हल्ला; दीड तासांच्या शोधानंतर झुडपात सापडला चिमुकला
Leopard Attack Near Ballarpur Leaves Nine Year Old Boy Seriously Injured During a Night Walk to Mahakali Temple

Leopard Attack Near Ballarpur Leaves Nine Year Old Boy Seriously Injured During a Night Walk to Mahakali Temple

esakal

Updated on: 

बल्लारपूर: जिल्ह्याचे आराध्य दैवत देवी महाकाली आहे. नवरात्रीदरम्यान देवीच्या दर्शनासाठी पायदळ जाणाऱ्या भाविकांवर बिबट्याने हल्ला केला. एका नऊ वर्षाच्या मुलास बिबट्याने सर्वांसमोरच उचलून नेले. दैव बलवत्तर म्हणून बालकाचा जीव वाचला. कार्तिक जाधव असे बालकाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. १७) रात्री अकरा वाजताच्या सुमारास चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावरील चुनाभट्टी बस थांब्याजवळ घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com