Lightning Strikes : रामटेकमधील तिळभांडेश्वर मंदिराच्या कळसावर वीज पडली

रामटेक शहर आणि ग्रामीण भागात बुधवारी (ता. १) अवकाळी पावसाचे तांडव पाहायला मिळाले.
Lightning Strikes the Pinnacle of Tilbhandeshwar Temple in Ramtek

Lightning Strikes the Pinnacle of Tilbhandeshwar Temple in Ramtek

sakal

Updated on

रामटेक - रामटेक शहर आणि ग्रामीण भागात बुधवारी (ता. १) अवकाळी पावसाचे तांडव पाहायला मिळाले. सोसाट्याचा वारा, विजांच्या कडकडाटासह रात्रभर जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. तर काही ठिकाणी हलक्या गारांचा पाऊस पडल्याचे वृत्त आहे. यातच रामटेकमधील तिळभांडेश्वर मंदिराच्या कळसावर वीज पडली. यात मंदिराचे किरकोळ नुकसान झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com