'लिव्ह-इन' चा धक्कादायक शेवट! २२ वर्षीय प्रियकराने २९ वर्षीय तरुणीला संपवलं, पतीपासून झाली होती विभक्त

Chandrapur Crime News पतीपासून विभक्त झालेल्या २९ वर्षीय तरुणीची २२ वर्षीय तरुणाशी झाली होती. त्यानंतर दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते अशी माहिती समोर येतेय. या प्रकरणी तरुणाला अटक करण्यात आलीय.
Live in Relationship Case Turns Tragic in Chandrapur

Live in Relationship Case Turns Tragic in Chandrapur

Esakal

Updated on

सकाळ वृत्तसेवा चंद्रपूर ता.४ : शहरातील तुकूम परिसरात लिव्ह-इन मध्ये राहणाऱ्या एका २९ वर्षीय तरुणीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुरुवातीला आत्महत्येचा संशय व्यक्त करण्यात आलेल्या या प्रकरणात तपासादरम्यान खून झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर दुर्गापूर पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे. Man Arrested After Woman Death in Chandrapur

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com