Bhandara Accident: टिप्परच्या चाकाखाली येऊन महिलेचा मृत्यू
Truck Accident: सितेपार येथे टिप्परच्या चाकाखाली येऊन एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर एक तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना आज, शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. अपघातग्रस्त टिप्पर पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतला असून चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
सिहोरा : सितेपार येथे टिप्परच्या चाकाखाली येऊन एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर एक तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना आज, शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली.