
Bacchu Kadu
sakal
संग्रामपूर : शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकार साफ दुर्लक्ष करत आहे. अतिवृष्टी, दुष्काळ आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे सरकारने तत्काळ कर्जमाफी करावी. आरक्षणामुळे एखादा परिवार किंवा समाज सुखी होऊ शकतो मात्र मालाला भाव मिळाला तर अख्ख गाव सुखी होऊ शकेल.