Father-in-Law Hires Killers for LIC ₹60 Lakh
esakal
विदर्भ
Crime News : मुलाच्या निधनानंतर पैशाची हाव; सासऱ्याचं सुनेसोबत भलतंच कृत्य, महाराष्ट्र हादरला, नेमकं काय घडलं?
Father-in-Law Hires Killers for LIC ₹60 Lakh : ६० लाख रुपये व जमिनीचा हिस्सा सुनेला मिळू नये, म्हणून सासऱ्याने सुनेच्या हत्येचा कट रचला. तिला जीवे मारण्यासाठी तीन लाख रुपयांची सुपारी दिली
गोंदिया : मुलाच्या मृत्युपश्चात एलआयसीचे ६० लाख रुपये व जमिनीचा हिस्सा सुनेला मिळू नये, म्हणून सासऱ्याने सुनेच्या हत्येचा कट रचला. तिला जीवे मारण्यासाठी तीन लाख रुपयांची सुपारी दिल्याचे प्रकरण गोरेगाव पोलिसांनी उघडकीस आणले. चुडामन कटरे (रा. गिधाडी, ता. गोरेगाव) असे आरोपीचे नाव आहे.
